अनुवाद 5:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 हा करार परमेश्वराने आपल्या पूर्वजांबरोबर केला नाही, तर आज जे आपण सर्व जिवंत आहोत त्या आपल्याबरोबर केला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 हा पवित्र करार परमेश्वराने आपल्या पूर्वजांशी नाही तर आपल्याशीच आज ह्यात असणाऱ्या आपल्या सर्वांशी केला होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 याहवेहने हा करार आपल्या पूर्वजांशी नव्हे तर आज येथे जिवंत असलेल्या आपल्या सर्वांशी केला आहे. Viz kapitola |