अनुवाद 5:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 अग्नीमधून निघणारी जिवंत देवाची वाणी ऐकून आम्ही जसे जिवंत राहिलो, तसा प्राणिमात्रांपैकी दुसरा कोण जिवंत राहिला आहे? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 साक्षात देवाला अग्नीतून बोलताना ऐकूनही नंतर जिवंत राहिला आहे, असा आमच्याखेरीज कोणीही नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 कारण जिवंत परमेश्वर अग्नीतून बोलत असताना त्यांची वाणी ऐकून जिवंत राहिला आहे, असा सर्व नश्वर मानवात आमच्याशिवाय कोण आहे? Viz kapitola |