अनुवाद 5:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव व्यर्थ घेऊ नकोस, कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तुमचा देव परमेश्वर ह्याचे नाव व्यर्थ घेवू नका. जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 याहवेह तुमच्या परमेश्वराचे नाव तुम्ही व्यर्थ घेऊ नका, कारण जे त्यांचे नाव व्यर्थ घेतात, त्यांना याहवेह शिक्षा दिल्यावाचून राहणार नाहीत. Viz kapitola |