अनुवाद 5:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 पण जे माझ्यावर प्रेम करतील आणि माझ्या आज्ञा पाळतील त्यांच्यावर मी दया करीन. त्यांच्या हजारो पिढ्यांवर माझी कृपा राहील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 परंतु जे माझ्यावर प्रीती करतात आणि माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांपर्यंत प्रीती करतो. Viz kapitola |