अनुवाद 4:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 हे सारे नियमशास्त्र मी आज तुम्हांला देत आहे. त्यातल्यासारखे यथार्थ विधी व नियम असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 ज्या विधी आणि नियमांची शिकवण मी तुम्हास दिली तसे नियमशास्त्र असणारे दुसरे राष्ट्र तरी कोठे आहे? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 आणि एवढे महान राष्ट्र कोणते आहे, ज्याचे विधी आणि नियम या नियमशास्त्रासारखे न्याय्य आहेत, जे मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे? Viz kapitola |