अनुवाद 4:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 कारण आमचा देव परमेश्वर ह्याचा आम्ही धावा करतो तेव्हा तो आमच्याजवळ असतो. ह्याच्यासारखे देव जवळ असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 आपण आपला देव परमेश्वर ह्याचा धावा करतो तेव्हा तो आपल्या जवळच असतो, असे देव जवळ असणारे महान राष्ट्र दूसरे कोणते आहे? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 याहवेह आपले परमेश्वर जसे आपण त्यांना प्रार्थना करतो तेव्हा ते आपल्या समीप असतात त्याप्रमाणे दुसरे कोणते महान राष्ट्र आहे ज्याचे देव त्यांच्या समीप असतात? Viz kapitola |