अनुवाद 4:48 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)48 त्यांचा देश म्हणजे आर्णोन खोर्याच्या सीमेवरील अरोएर नगरापासून सिर्योन म्हणजे हर्मोन पर्वतापर्यंत, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी48 आर्णोन खोऱ्याच्या सीमेवरील अरोएर नगरापासून सरळ सिर्योन (म्हणजेच हर्मोन) पर्वतापर्यंत हा प्रदेश पसरलेला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती48 आर्णोन नदीच्या खोर्याच्या टोकाशी वसलेल्या अरोएर शहरापासून सिर्योन पर्वतापर्यंत, ज्याला हर्मोन पर्वत असेही म्हणतात, Viz kapitola |