Online Bible

- Reklamy -




अनुवाद 4:43 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

43 ती नगरे ही : रऊबेन्यांचे रानातील माळावरचे बेसेर, गाद्यांचे गिलादातील रामोथ व मनश्शाचे बाशानातील गोलान.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

43 ती नगरे अशी: रऊबेन वंशासाठी रानातील माळावरचे बेसेर नगर, गाद वंशासाठी गिलाद प्रदेशातील रामोथ नगर आणि मनश्शेच्या वंशासाठी बाशान प्रदेशातील गोलान नगर.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

43 ती शहरे ही होती: रऊबेनाच्या वंशजासाठी रानातील पठारावरील बेसेर, गाद वंशजांसाठी गिलआदातील रामोथ आणि मनश्शेहच्या वंशजांसाठी बाशानातले गोलान.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 4:43

Následuj nás:

Reklamy


Reklamy