अनुवाद 4:38 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 तुझ्यापेक्षा महान व सामर्थ्यवान राष्ट्रांना तुझ्यापुढून घालवून देऊन तुला त्यांच्या देशात न्यावे आणि त्यांची भूमी तुला वतन करून द्यावी, म्हणून त्याने तसे केले आहे; आज हे तुम्ही पाहतच आहात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 तुम्ही जसे पुढे जाल तसे त्याने तुमच्यापेक्षा मोठ्या व समर्थ राष्ट्रांना हुसकून लावले आणि तेथे तुमचा शिरकाव करून दिला. त्यांचा प्रदेश त्याने तुम्हास राहण्यासाठी दिला. आजही तो हे करत आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 त्यांनी तुमच्यापेक्षाही महान आणि सामर्थ्यवान राष्ट्रांना घालवून दिले व त्यांची भूमी तुम्हाला वतनादाखल दिली, ती आजही तशीच आहे. Viz kapitola |