अनुवाद 4:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 पण तेथून जरी तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला शरण गेलात आणि पूर्ण जिवेभावे त्याच्या शोधाला लागलात तर तो तुम्हांला पावेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 परंतु तेथूनही तुम्ही परमेश्वरास, आपल्या देवाला पूर्ण जिवेभावे शरण गेला तर तो तुम्हास पावेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 परंतु तिथे असताना जर तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचा शोध घ्याल आणि संपूर्ण मनाने व जिवाने त्यांना शोधाल, तर ते तुम्हाला सापडतील. Viz kapitola |