Online Bible

- Reklamy -




अनुवाद 4:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 म्हणून मला ह्या देशात मरणे भाग आहे; मला यार्देनेच्या पलीकडे जायचे नाही; पण तुम्ही पार जाऊन तो उत्तम देश ताब्यात घ्या.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 त्यामुळे मी येथेच देह ठेवणार आहे. मी यार्देन नदीपलीकडे येऊ शकत नसलो तरी तुम्ही तो चांगला प्रदेश ताब्यात घ्या.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 तुला याच देशात मरावे लागणार; मी यार्देन पार करू शकणार नाही; परंतु तुम्ही मात्र पार करून तो उत्तम प्रदेश वतन म्हणून ताब्यात घ्याल.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 4:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy