अनुवाद 4:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 भूमीवर रांगणार्या एखाद्या जंतूची अथवा पृथ्वीखालच्या जलामध्ये राहणार्या एखाद्या माशाची प्रतिमा करू नये; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 जमिनीवर सरपटणारा जीव किंवा समुद्रातील मासा अशासारख्या कशाचीही प्रतीमा करू नका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 अथवा जमिनीवर रांगणार्या कोणत्याही प्राण्याची किंवा पृथ्वीच्या खाली जलामध्ये असणार्या कोणत्याही मत्स्याची तुम्ही प्रतिमा करू नये. Viz kapitola |