अनुवाद 34:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 इस्राएल लोकांनी मवाबाच्या मैदानात मोशेसाठी तीस दिवस शोक केला; मग मोशेबद्दल सुतक धरून शोक करण्याचे दिवस संपले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 इस्राएल लोकांनी मोशेसाठी तीस दिवस शोक केला. त्या काळात ते मवाबातील यार्देन खोऱ्यात राहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 इस्राएली लोकांनी मोआबाच्या मैदानात मोशेसाठी विलाप करण्याचे तीस दिवस पूर्ण होईपर्यंत शोक केला. Viz kapitola |