अनुवाद 34:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे त्याचा सेवक मोशे मवाब देशीच मरण पावला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग परमेश्वराचा सेवक मोशे त्या मवाबाच्या प्रदेशात मरण पावला. असे घडणार हे परमेश्वराने त्यास सांगितले होतेच. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आणि याहवेहने सांगितल्याप्रमाणे, याहवेहचा सेवक मोशे मोआब देशात मरण पावला. Viz kapitola |