अनुवाद 34:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 नफतालीचा सर्व प्रदेश, एफ्राइमाचा व मनश्शेचा प्रदेश आणि पश्चिम समुद्रापर्यंतचा यहूदाचा सर्व प्रदेश, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 नफताली, एफ्राईम व मनश्शेचा सर्व प्रदेश दाखवला. पश्चिमेकडल्या भूमध्य समुद्रापर्यंतचा यहूदाचा सर्व प्रदेश दाखवला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 नफतालीचा संपूर्ण प्रदेश, एफ्राईम आणि मनश्शेह यांचे प्रदेश, त्यांच्या पलीकडे भूमध्य समुद्रापर्यंत पसरलेला तो यहूदीयाचा सर्व प्रदेश, Viz kapitola |