अनुवाद 34:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 परमेश्वराच्या प्रत्यक्ष परिचयाचा असा मोशेसमान कोणी संदेष्टा इस्राएलात आजवर झाला नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 इस्राएलात मोशे सारखा दुसरा संदेष्टा आजपर्यंत झाला नाही. परमेश्वरास मोशेचा प्रत्यक्ष परिचय होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 मोशेसारखा संदेष्टा इस्राएलात पूर्वी झाला नाही, कारण याहवेह त्याच्याशी समोरासमोर बोलत असत, Viz kapitola |