अनुवाद 34:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग मोशे मवाबाच्या मैदानावरून यरीहोसमोरील पिसगा पर्वताच्या नबो नामक शिखरावर चढला, तेव्हा दानापर्यंतचा सर्व गिलाद प्रदेश, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मवाब प्रदेशातील यार्देन खोऱ्यातून पिसगा पर्वताच्या माथ्यावरील नबो नामक शिखरावर मोशे चढून गेला. यरीहो समोरील यार्देन पलीकडचा हा भाग. परमेश्वराने मोशेला गिलादपासून दानपर्यंत सर्व गिलाद प्रदेश, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 नंतर मोशे मोआबाच्या सपाट मैदानातून यरीहोच्या समोरील नबो पर्वताच्या पिसगा नामक शिखरावर चढून गेला. तिथून सभोवार—गिलआदापासून दानपर्यंतचा—सर्व प्रदेश याहवेहने त्याला दाखविला, Viz kapitola |