अनुवाद 33:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 नफतालीविषयी तो म्हणाला, ‘हे नफताली, तू परमेश्वराच्या प्रसादाने तृप्त आहेस, व त्याच्या आशीर्वादाने परिपूर्ण आहेस; तू पश्चिम व दक्षिण भाग ह्यांचे वतन करून घे.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 नफताली विषयी मोशेने सांगितले, “नफताली, तू सर्व चांगल्या गोष्टीने समाधानी त्या तुला भरभरून मिळतील. तुझ्यावर परमेश्वराचा आशीर्वाद राहील. गालील तलावाजवळचा प्रदेश तुला मिळेल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 नफताली विषयी तो म्हणाला: “नफताली याहवेहच्या सर्व आशीर्वादांनी तृप्त आहे आणि त्यांच्या कृपेत परिपूर्ण आहे; तो सागरापर्यंतचा दक्षिण भाग वतन करून घेईल.” Viz kapitola |