Online Bible

- Reklamy -




अनुवाद 33:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 ते राष्ट्रांना डोंगरावर बोलावतील; तेथे ते योग्य यज्ञ करतील, कारण ते समुद्रांतले धन आणि वाळूतले गुप्तनिधी काढून घेतील.’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 ते लोकांस आपल्या डोंगरावर बोलावतील. तेथे ते योग्य यज्ञ करतील. समुद्रातील धन आणि वाळूतील खजिना हस्तगत करतील.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 ते लोकांना डोंगरावर बोलवतील व तिथे न्याययुक्त अशी यज्ञार्पणे वाहतील; समुद्रातून मिळविलेल्या उत्पन्नाचे ते स्वामी होतील, वाळूतून आपले गुप्तधन काढतील.”

Viz kapitola kopírovat




अनुवाद 33:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy