अनुवाद 33:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 सूर्यामुळे मिळणारे मोलवान पदार्थ, चंद्रकलांमुळे मिळणारे बहुमोल पदार्थ, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 सूर्यामुळे उत्कृष्ट फलित त्यांच्या पदरात पडो. आणि प्रत्येक महिना आपली उत्कृष्ट फळे त्यास देवो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 सूर्यप्रकाशाने मिळणारे उत्तम उत्पादन, आणि चंद्राच्या प्रभावाने मिळणाऱ्या उत्तम गोष्टी त्याला प्राप्त होवो; Viz kapitola |