अनुवाद 33:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 ते याकोबाला तुझे नियम व इस्राएलाला तुझे नियमशास्त्र शिकवतील; ते तुला धूपाचा सुवास अर्पण करतील, तुझ्या वेदीवर नि:शेष होमबली अर्पण करतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 ते तुझे विधी याकोबाला, नियमशास्त्र इस्राएलाला शिकवतील. तुझ्यापुढे धूप जाळतील. तुझ्या वेदीवर होमबली अर्पण करतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 ते तुमचे विधी याकोबाला, आणि तुमचे नियमशास्त्र इस्राएली लोकांना शिकवतील. धूपाच्या वेदीवर ते धूप जाळतील, व तुमच्या वेदीवर संपूर्ण होमबली अर्पितील. Viz kapitola |