अनुवाद 33:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 देवाचा भक्त मोशे ह्याने आपल्या मरणापूर्वी इस्राएल लोकांना आशीर्वाद दिला तो असा : Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 देवाचा भक्त मोशे याने इस्राएल लोकांस आपल्या मृत्युपूर्वी असा आशीर्वाद दिला, तो असाः Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 परमेश्वराचा मनुष्य मोशेने आपल्या मरणापूर्वी इस्राएली लोकांना आशीर्वाद जाहीर केले. Viz kapitola |