अनुवाद 32:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 कारण परमेश्वराचे लोक हाच त्याचा वाटा, याकोब हाच त्याचा वतनभाग. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 परमेश्वराचा वाटा त्याचे लोक होत. याकोब हाच त्याच्या वतनाचा वाटा आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 कारण याहवेहची प्रजाच त्यांची संपत्ती होती, याकोब हे त्यांचे वैयक्तिक वतन आहे. Viz kapitola |