अनुवाद 32:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 अहो मूढ व निर्बुद्ध लोकहो, तुम्ही परमेश्वराची अशी फेड करता काय? ज्याने तुला घडवले तोच तुझा पिता ना? त्यानेच तुला निर्माण केले व स्थापले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मूर्ख आणि निर्बुद्ध जन हो, परमेश्वराशी असे वागता? तो तर तुमचा पिता, निर्माता कर्ता आणि धर्ता तोच आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 अहो मूर्ख आणि मतिमंद लोकांनो, याहवेहची परतफेड करण्याची ही रीत आहे काय? ते तुमचे जनक, तुमचे पिता नाहीत काय? त्यांनीच तुम्हाला बनविले व घडविले नाही काय? Viz kapitola |