अनुवाद 32:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 ‘हे माझ्या संग्रही नाही काय? माझ्या भांडारात ते मोहरबंद केलेले नाही काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 परमेश्वर म्हणतो अर्थात ही शिक्षा सध्या मी राखून ठेवली आहे. माझ्या भांडारात ती बंदीस्त ठेवली आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 “यांना मी राखून ठेवलेले नाही काय, आणि यांना माझ्या तिजोरीत सुरक्षित ठेवले नाही काय? Viz kapitola |