अनुवाद 32:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 त्यांची द्राक्षलता सदोमाच्या द्राक्षलतेपासून निघाली आहे, ती गमोर्यांच्या मळ्यातली आहे, त्यांची द्राक्षे विषारी आहेत; त्यांचे घोस कडू आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 सदोम आणि गमोरा येथल्याप्रमाणे त्यांची द्राक्षे विषारी आहेत त्यांचे घोस कडूच आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 त्यांची द्राक्षलता सदोमाच्या द्राक्षलतेमधून येते, आणि गमोराच्या मळ्यातून येते. त्यांचे द्राक्ष विषाने भरलेले आहेत, आणि द्राक्षाचे घड कडू चवीचे आहेत. Viz kapitola |