अनुवाद 32:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 त्यांचा दुर्ग आपल्या दुर्गासारखा नाही, हे आपले शत्रूही जाणून आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 आपल्या शत्रूंचा दुर्ग म्हणजे परमेश्वर आपल्या अभेद्य किल्यासारख्या परमेश्वराच्या तोडीचा नाही हे तेही कबूल करतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 कारण त्यांचा खडक आमच्या खडकासारखा नाही, आमचे शत्रू देखील हे मान्य करतात. Viz kapitola |