Online Bible

- Reklamy -




अनुवाद 32:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 देव नाहीत अशा भुतांना, जे अलीकडेच नवीन निघाले आहेत, ज्यांना तुमचे पूर्वज भीत नव्हते, अशा अपरिचित देवांना त्यांनी बली अर्पण केले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 खरे देव नव्हेत अशा भुतांना त्यांनी यज्ञार्पणे केली. अपरिचित दैवतांची पूजा केली. आपल्या पूर्वजांना पूर्वी कधी माहीत नसलेल्या दैवतांची पूजा केली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 जे परमेश्वर नाहीत अशा खोट्या दैवतांना अर्पणे वाहिली— जी दैवते अनोळखी होती, जी दैवते नवीनच अस्तित्वात आली होती, ज्या दैवतांचे तुमच्या पूर्वजांना कधीच भय वाटले नाही.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 32:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy