Online Bible

- Reklamy -




अनुवाद 32:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 त्याने त्याला पृथ्वीवरील उंच उंच स्थानांवरून मिरवत नेले, त्याने शेतात उपज खाल्ला; त्याने त्याला खडकातील मध, आणि गारेच्या खडकातील तेल चाटवले;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 परमेश्वराच्याच पुढाकाराने त्याने या डोंगराळ प्रदेशाचा ताबा घेतला. मग याकोबाने शेतात भरपूर पीक घेतले. परमेश्वराने त्यास खडकातून मध दिला, त्या कठीण खडकातून त्याच्यासाठी तेलही काढले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 याहवेहने त्याला देशातील उंचीवर स्वार केले, आणि शेतातील फळे खायला दिली. खडकातून पाझरणारा मध, आणि डोंगर कपारीतून तेलाचा पौष्टिक आहार पुरविला,

Viz kapitola kopírovat




अनुवाद 32:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy