अनुवाद 32:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तो त्याला वैराण प्रदेशात व घोंघावणार्या ओसाड रानात सापडला; त्याने त्याच्या सभोवती राहून त्याची निगा राखली, आपल्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे त्याला सांभाळले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 याकोब त्यास तो वाळवंटात भणभणत्या वाऱ्याच्या वैराण प्रदेशात सापडला त्याने त्याच्याजवळ राहून त्याची काळजी घेतली आणि डोळ्यातील बाहूलीप्रमाणे त्यास सांभाळले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 एका मरुभूमीत त्यांना ते भेटले ते घोर व भयाण अरण्य होते. त्यांनी त्याचे जतन व संरक्षण केले; त्यांच्या डोळ्यातील बाहुलीसारखे त्याचे रक्षण केले, Viz kapitola |