अनुवाद 31:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 परमेश्वराने अमोर्यांचे राजे सीहोन व ओग ह्यांचा व त्यांच्या प्रदेशाचा संहार केला तसाच ह्यांचाही करील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 अमोऱ्यांचे राजे सीहोन आणि ओग यांचा परमेश्वराने संहार केला. तसेच तो यावेळी तुमच्यासाठी करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आणि ज्याप्रमाणे याहवेहने अमोर्यांचे राजे सीहोन आणि ओगचा नाश केला, त्याचप्रमाणे या देशातील राष्ट्रांचा ते नाश करतील. Viz kapitola |