अनुवाद 31:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 मोशेने त्याच दिवशी हे गीत लिहून घेतले व इस्राएल लोकांना शिकवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तेव्हा त्याच दिवशी मोशेने ते गीत लिहून काढले, आणि इस्राएल लोकांस ते शिकवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तेव्हा त्याच दिवशी मोशेने त्या गीताचे शब्द लिहून काढले आणि सर्व इस्राएली लोकांना ते शिकविले. Viz kapitola |