अनुवाद 30:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तू तर पुन्हा परमेश्वराची वाणी ऐकशील आणि ज्या आज्ञा मी आज तुला देत आहे त्या सर्व पाळशील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 आणि तुम्ही पुन्हा परमेश्वराची वाणी ऐकाल. आज मी देत असलेल्या सर्व आज्ञा तुम्ही पाळाल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तुम्ही परत याहवेहच्या आज्ञा पाळाल आणि मी आज तुम्हाला देत असलेल्या त्यांच्या सर्व आज्ञेचे तुम्ही पालन कराल. Viz kapitola |