अनुवाद 30:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तुझे परागंदा झालेले लोक दिगंतापर्यंत विखरले असले तरी तेथून तुझा देव परमेश्वर तुला एकत्र करून आणील; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तुमची त्याने जेथे जेथे पांगापांग करून टाकली होती तेथून तुझा देव परमेश्वर तुम्हास परत आणील. मग ते देश किती का लांबचे असेनात! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तुम्ही पृथ्वीच्या अगदी दिगंतापर्यंत विखुरलेले असला, तरी याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला तिथून पुन्हा परत आणतील. Viz kapitola |