अनुवाद 30:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 आणि जेव्हा तू आपल्या मुलाबाळांसह संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे वळशील आणि जे काही आज मी तुला सांगितले आहे त्याप्रमाणे त्याची वाणी ऐकशील, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांबाळासह संपूर्ण मनाने व संपुर्ण जीवाने तुमचा देव परमेश्वर ह्याच्याकडे वळाल आणि मी आज दिलेल्या सर्व आज्ञांचे पालन करून त्याची वाणी ऐकाल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आणि त्यावेळी जर तुम्ही व तुमची मुले याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत याल आणि संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने आज मी तुम्हाला देत आहे त्या त्यांच्या आज्ञा पाळाल, Viz kapitola |