अनुवाद 30:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकून ह्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिलेल्या त्याच्या आज्ञा व विधी पाळले आणि आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे आपल्या संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने वळलास तर असे होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 पण तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्याने सांगितल्याप्रमाणे आचरण ठेवले पाहिजे. नियमशास्त्रातील ग्रंथात सांगितलेल्या आज्ञा व नियम यांचे कसोशीने पालन केले पाहिजे. संपूर्ण अंत:करणाने व संपूर्ण जीवाने तुमचा देव परमेश्वर ह्याला अनुसरले पाहिजे. तर तुमचे कल्याण होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 जर तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा पाळाल आणि नियमशास्त्राच्या या ग्रंथात याहवेह तुमच्या परमेश्वराने जे नियम व विधी दिले आहेत, त्या तुम्ही पाळाल व पूर्ण मनाने व आत्म्याने याहवेह तुमच्या परमेश्वराकडे माघारी वळाल, तर हे होईल. Viz kapitola |