अनुवाद 3:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 (हर्मोनाला सीदोनी लोक सिर्योन म्हणतात आणि अमोरी लोक सनीर म्हणतात.) Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 (सीदोनी लोक या हर्मोन पर्वताला सिर्योन म्हणतात. पण अमोरी लोक सनीर म्हणतात.) Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 (सीदोनी लोक हर्मोन पर्वतास सिर्योन असेही म्हणत, पण अमोरी लोक त्याला सनीर म्हणत असत.) Viz kapitola |