अनुवाद 3:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 हेशबोनाचा राजा सीहोन ह्याच्या नगरांप्रमाणे त्या नगरांचाही आपण समूळ नाश केला; प्रत्येक नगराचा त्यातील पुरुष, स्त्रिया व मुलेबाळे ह्यांच्यासह समूळ नाश केला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 हेशबोनच्या सीहोन राजाच्या नगरांप्रमाणेच येथेही आम्ही समुळ नाश केला. पुरुष, स्त्रिया, मुलेबाळे कोणालाही म्हणून शिल्लक ठेवले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 ज्याप्रकारे आपण सीहोन राज्याचा हेशबोन येथे नाश केला, त्याच प्रकारे आपण बाशानच्या राज्यातील संपूर्ण शहरांचा—पुरुष, स्त्रिया व मुले यासहित समूळ नायनाट केला. Viz kapitola |