Online Bible

- Reklamy -




अनुवाद 3:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 तर मला पलीकडे जाऊ दे आणि यार्देनेपलीकडे असलेला तो उत्तम देश, तो चांगला डोंगराळ प्रदेश आणि लबानोन माझ्या दृष्टीस पडू दे.’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 तेव्हा कृपाकरून मला यार्देन नदी पलीकडची सुपीक भूमी, चांगला डोंगराळ प्रदेश आणि लबानोन पाहू दे.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 हे प्रभो, मला जाऊ द्या आणि यार्देनच्या पलीकडील उत्तम जमीन पाहू द्या—तो उत्तम डोंगराळ प्रदेश आणि लबानोन.”

Viz kapitola kopírovat




अनुवाद 3:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy