Online Bible

- Reklamy -




अनुवाद 3:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 रऊबेनी व गादी ह्यांना गिलादापासून आर्णोन खोर्‍यापर्यंतचा प्रदेश मी दिला त्या खोर्‍याच्या मध्य भागापर्यंत आणि अम्मोन्यांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत त्यांची सरहद्द ठरवली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 त्याचा पुढचा प्रदेश रऊबेनी आणि गादी ह्यांना गिलादापासून आर्णोन खोऱ्याच्या मध्यभागापासून अम्मोन्यांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत त्याची सरहद्द ठरवली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 रऊबेन आणि गाद यांना मात्र गिलआद देशातील यब्बोक नदीपासून ते आर्णोन नदीच्या खोर्‍याच्या मध्यापर्यंतचा सर्व भाग मिळाला. गिलआद ही अम्मोन लोकांची सीमा होती.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 3:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy