अनुवाद 29:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तुम्ही ह्या स्थानी आल्यावर हेशबोनाचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग आपणांबरोबर सामना करण्यास समोर आले, तेव्हा आपण त्यांचा मोड केला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तुम्ही येथे आलात आणि हेशबोनचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग आपल्यावर चढाई करून आले. पण आपण त्यांचा पराभव केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जेव्हा तुम्ही येथे आला, तेव्हा हेशबोनचा राजा सीहोन व बाशानचा राजा ओग लढाई करण्यासाठी आपल्यावर चालून आले, पण आपण त्यांचा पराभव केला. Viz kapitola |