Online Bible

- Reklamy -




अनुवाद 29:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 व जे देव त्यांना अपरिचित होते व जे परमेश्वराने त्यांना नेमून दिले नव्हते अशा अन्य देवांची त्यांनी सेवा केली व त्यांना दंडवत घातले;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 हे इस्राएल इतर दैवतांची पूजा करु लागले. यापूर्वी त्यांना हे देव माहीत नव्हते. तसेच इतर दैवतांची पूजा करु नये असे परमेश्वराने त्यांना बजावले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 सक्त मनाई असतानाही, ते ओळखत नसलेली दैवते, जी त्यांना देण्यात आली नाहीत, त्या दैवतांची त्यांनी उपासना केली आणि त्यांना नमन केले.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 29:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy