अनुवाद 29:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तुमच्यानंतर येणारी पुढल्या पिढीतील तुमची मुले आणि दूर देशाहून येणारा परका ह्या देशाची विपत्ती आणि ह्यात परमेश्वराने पसरवलेले रोग पाहतील, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 या देशाचा कसा नाश झाला हे पुढे तुमचे वंशज आणि दूरदूरच्या देशातील परकीय पाहतील. या देशातील विपत्ती याप्रकारे परमेश्वराने पसरवलेले रोग ते पाहतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 मग तुमची भावी पिढी, तुमची मुलेबाळे आणि दूरदेशातील परदेशी लोक, तुमच्या देशावर याहवेहने पाठविलेली पीडा आणि रोगराई पाहतील. Viz kapitola |