अनुवाद 29:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 आपण मिसर देशात कसे राहत होतो व निरनिराळ्या राष्ट्रांमधून प्रवास करीत आपण कसे आलो हे तुम्हांला ठाऊकच आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 आपण मिसरमध्ये कसे राहत होतो ते तुम्हास आठवत आहेच. वेगवेगळ्या राष्ट्रातून येथपर्यंतचा आपण प्रवास कसा केला हे तुम्हास माहीतच आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तुम्हाला माहीत आहे की, आपण इजिप्त देशामध्ये कसे राहिलो आणि आपण इतर देशातून प्रवास करीत येथपर्यंत कसे आलो. Viz kapitola |