अनुवाद 29:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 जो करार तुमचा देव परमेश्वर आज तुमच्याशी करीत आहे व जे वचन शपथपूर्वक तुम्हांला देत आहे त्यात तुम्ही सामील व्हावे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तुमचा देव परमेश्वर ह्याच्याशी करारबद्ध व्हायला तुम्ही इथे जमलेले आहात. परमेश्वर तुमच्याशी पवित्र करार करणार आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 याहवेह तुमच्या परमेश्वराशी करार करण्यासाठी येथे तुम्ही उभे आहात, तो करार याहवेह आज तुमच्यासोबत करीत आहेत आणि शपथपूर्वक त्यावर अशी मोहोर लावत आहेत की, Viz kapitola |