अनुवाद 28:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तुझ्यावर चढाई करणारे शत्रू तुझ्यापुढे मार खातील असे परमेश्वर करील; ते एका वाटेने तुझ्यावर चालून येतील पण तुझ्यापुढून सात वाटांनी पळून जातील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तुमच्यावर चाल करून येणाऱ्या शत्रूला पराभूत करण्यास तुम्हास परमेश्वराचे साहाय्य होईल. एका वाटेने आलेला शत्रू सात वाटांनी पळत सुटेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तुमचे शत्रू जेव्हा तुम्हावर हल्ला करतील, तेव्हा याहवेह त्यांचा तुमच्यासमोर पराजय करतील. ते एका दिशेकडून तुमच्यावर चालून येतील, परंतु सात दिशांना पळून जातील. Viz kapitola |