अनुवाद 28:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 क्षयरोग, ताप, दाह, जळजळ, अवर्षण1 तांबेरा व बुरशी ह्यांच्या योगे परमेश्वर तुला मारील आणि तू नाश पावेपर्यंत ही तुझा पिच्छा पुरवतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 परमेश्वर तुम्हास रोग, ताप, सूज व बुरशी यांनी शिक्षा करील. उष्णता भयंकर वाढेल आणि अवर्षण पडेल. पिके होरपळून आणि कीड पडून करपून जातील. तुमचा नाश होईपर्यंत ही संकटे तुमच्या पाठीस लागतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 याहवेह तुम्हावर क्षयरोग, ज्वर, दाह, साथीचे रोग व अवर्षण, तांबेरा व बुरशी पाठवतील, तुमचा संपूर्ण नाश होईपर्यंत या पीडा तुमचा पिच्छा पुरवतील. Viz kapitola |