अनुवाद 27:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आणि तेथेच आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ धोंड्यांची एक वेदी बांध; त्यांना कोणतेही लोखंडी हत्यार लावू नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तसेच तुमचा देव परमेश्वर ह्यासाठी एक दगडी वेदी तयार करा. दगड फोडण्यासाठी लोखंडी हत्यार वापरु नका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी तुम्ही तिथे एक वेदी बांधावी, धोंड्यांची वेदी बांधावी. त्यावर कोणतेही लोखंडी अवजार वापरू नये. Viz kapitola |