अनुवाद 27:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 ‘जो आपल्या सख्ख्या अथवा सावत्र बहिणीशी गमन करतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 लेवींनी म्हणावे, “सख्ख्या अथवा सावत्र बहिणीशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 “जो कोणी आपल्या बहिणीबरोबर, त्याच्या पित्याच्या कन्येबरोबर किंवा आपल्या मातेच्या कन्येबरोबर समागम करतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे. Viz kapitola |