अनुवाद 26:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 आणि आम्हांला ह्या स्थळी आणून पोहचवले व दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत असा हा देश आम्हांला दिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आणि येथे आम्हास आणून ही दुधामधाचे पाट वाहणारी भूमी आम्हास दिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्यांनी आम्हाला या ठिकाणी आणले आणि दुधामधाचे प्रवाह वाहत असलेला हा देश आम्हाला दिला; Viz kapitola |